शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथे सेवा कार्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

यावेळी कर्सन पटेल, संजय देवडा, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, अमर चाऊस, नगरसेविका सरला सरवदे, शकील काझी, ऑक्सिजन ग्रुपचे ...

यावेळी कर्सन पटेल, संजय देवडा, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, अमर चाऊस, नगरसेविका सरला सरवदे, शकील काझी, ऑक्सिजन ग्रुपचे सुशील तीर्थकर, अशोक काटे, चेतन कात्रे, अकिब पटेल, हर्षद अंबुरे तसेच रूग्णवाहिकेचे चालक नाना पुरी, नितीन सावंत, इंद्रजित थोरात व अनिकेत पारवे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, डॉ. पुरूषोत्तम पाटील, डॉ. निलेश भालेराव, डॉ. अभिजीत लोंढे, डॉ. बालाजी आदमपूरकर, डॉ. शरद दशरथ, डॉ. मिरा दशरथ, डॉ. स्वप्निल शिंदे, डॉ. रूपेश चव्हाण, डॉ. स्नेहा कोयले, डॉ. ऐश्वर्या जगताप, स्टाफ नर्स प्रतिभा अंधारे, संगीता बनकर, महातो वार्ड बॉय अभिषेक कांबळे, नासिर शेख, बालाजी चव्हाण तसेच आरोग्य सेवकांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, शहराध्यक्ष रोहित कोमटवार, माणिक बोंदर, संदीप बावीकर, सतपाल बनसोडे, शिवाजी शेंडगे, बाबूराव शेंडगे, शीतल चोंदे, गोपाळ चोंदे, सुधीर बिक्कड, आबा रणदिवे, संजय जाधवर, सिद्धेशराजे भोसले, गोविंद गायकवाड, अशोक क्षीरसागर, इम्रान मुल्ला, अभय गायकवाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चाैकट........

भरपेहराव आहेर

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १२५ कोराेनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या न. प. च्या ११ कर्मचाऱ्यांना जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने गौरविण्यात आले. यात महादेव हरगुडे, श्रीधर चोंदे, गजानन जाधवर, मच्छिंद्र ताटे, राजाभाऊ गायकवाड, शुभम बिडलान, अब्दुल शेख, संमत इरेवाड, सुधाकर धावणारे, प्रतीजीत गायकवाड, महावीर गायकवाड यांचा समावेश आहे.