शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन वादातून भावांनी गळा चिरून केला बहिणीचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:33 IST

महिलेने आपल्या पतीचे भावांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती

आंबी (जि. उस्मानाबाद) : भूम न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेत नसल्याचा राग धरून चौघा भावांनी अनिता निवंता शिंदे (४५) या आपल्या बहिणीचा तलवारीने गळा चिरून निर्घृन खून केला. ही थरारक घटना परंडा तालुक्यातील रोहकल येथील पारधी पिढीवर रविवारी सकाळी ९ वाजेदरम्यान घडली. 

या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा तालुक्यातील रोहकल येथील पारधी पिढीवर वास्तव्यास असलेल्या अनिता निवंता शिंदे  या महिलेने २०१६ मध्ये आंबी पोलीस ठाण्यात  आपल्या चौघा भावांविरूद्ध फिर्याद दाखल केली होती. यात त्यांनी भाऊ बापुराव रामा काळे, बाळराजा रामा काळे, समाधान रामा काळे व सुदीन रामा काळे (सर्व रा. पारधी पिढी, रोहकल) यांनी आपल्या पतीचे अपहरण केल्याचे म्हटले होते. त्यानुसार संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल होऊन हा खटला भूम सेशन कोर्टात सुरू होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, सपोनि पालवे, हिंगे आणि पोलीस उपनिरीक्षक वाघुले यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाला गती दिली. या प्रकरणी मयत अनिता यांचे पती निवंता उर्फ निवांत्या बिरक्या शिंदे (वय ५०) यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून उपरोक्त चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सपोनि पालवे हे करीत आहेत.

खटला मागे घेण्यासाठी दबावसदरील खटला काढून घे म्हणून चौघे भाऊ मयत अनिता यांच्यावर वारंवार दबाव टाकत होते; परंतु त्यांनी कोर्टातून केस काढून घेण्यास नकार दिला. खटला मागे न घेतल्याचा राग मानून चौघा भावांनी रविवारी पहाटे ९ वाजेदरम्यान बहीण अनिता यांच्या घरात प्रवेश केला. यानंतर समाधान रामा काळे याने तलवारीने अनिता यांच्या गळ्यावर वार करून जिवे मारले. या थरारानंतर उपरोक्त चौघेही घटनास्थळावरून फरार झाले.