शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथे भाजपचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आठ वेळेस नोटीस देऊन साधा आयोग नेमला नाही. त्यामुळे सुप्रीम ...

यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आठ वेळेस नोटीस देऊन साधा आयोग नेमला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केले. हा ओबीसी समाजावर झालेला अन्याय असून, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, अरुण चौधरी, संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, शिवाजी गिड्डे-पाटील, मकरंद पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, माणिक बोंदर, संतोष कस्पटे, भय्या बावीकर, शिवाजी बाराते, भगवान ओव्हाळ, सुरेश कोरे, रामभाऊ अंबीरकर, त्रिंबक कचरे, अनिल टेकाळे, रोहित कोमटवार, पप्पू गायकवाड, हरिभाऊ शिंदे, आबा रणदिवे, मिनाज शेख, सतपाल बनसोडे, सावता माळी, सतीश वैद्य, शिवाजी शेंडगे, नारायण टेकाळे, आबा फरताडे, इम्रान मुल्ला, सायस जाधवर, श्रीकृष्ण जाधवर आदी उपस्थित होते.