शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अयोध्या निर्माण निधी सर्मपण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद : आयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम जन्मभूमी अयोध्या निर्माण ...

उस्मानाबाद : आयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम जन्मभूमी अयोध्या निर्माण निधी सर्मपण अभियानांतर्गत ठिकठिकाणी बैठका तसेच शोभायात्रा काढण्यात येत असून, यात रामभक्त मोठ्या प्रमाणात निधी समर्पण करीत असल्याचे दिसत आहे.

समर्थनगरात कार्यक्रम

फोटो (२२-१) शेषनाथ वाघ

उस्मानाबाद : शहरातील समर्थ वस्तीतील श्रीराम मंदिरात परिसरातील श्रीराम भक्तांनी श्रीराम जन्मभूमी अयोध्या निर्माण निधी सर्मपण अभियाना अंतर्गत रोख राशी समर्पण केली. अभियानाचे प्रास्ताविक सुधीर कुलकर्णी, शंकर पांढरे यांनी केले. यावेळी महेश वडगावकर, शेषनाथ वाघ, भारत मसलेकर, श्रीपाद देशपांडे अभियान स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी भालचंद्र दिवाकर, भगवान महाजन, रघुराज कुलकर्णी, निलकंठ अघोर, अंजली सुधीर कुलकर्णी, प्रगती महिला मंडळ आदींनी निधी समर्पण केला. सूत्रसंचालन उज्वला मसलेकर यांनी केले तर आभार पूजा अघोर, रोहिणी अहंकारी यांनी मानले.

भूममध्ये फेरी

(फोटो - संध्या वीर २२)

भूम : अयोध्या येथील राम मंदिर बांधणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कमिटीच्या वतीने शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. ही फेरी शहरातील कसबा भागातील राम मंदिर येथून काढण्यात येऊन पुढे गांधी चौक, नागोबा चौक, गोलाई चौक, ओंकार चौक येथून शिवाजी नगर येथील हनुमान मंदिर येथे आल्यानंतर या फेरीचा समारोप करण्यात आला. फेरीमध्ये महिला मंडळासह पुरूषांनीही लेझिम सादर केले. फेरीमध्ये विविध भजन व अभंग देखील सादर करण्यात आले. अभियानासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानचे तालुका प्रमुख ॲड. किरण साबळे, हभप अभिषेक महाराज कराळे, वैभव देवडीकर, अमर सुपेकर, संतोष सुपेकर, आरगडे आदींनी पुढाकार घेतला.

अणदुरात निधी संकलन

(फोटो - दयानंद काळुंके २२)

अणदूर : येथे श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान व निधी संकलनास अणदूर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते श्री खंडोबा मंदिरात निधीच्या पावत्या फाडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी लातूर विभाग प्रचारक राजेश सन्यासी, जेष्ठ प्रचारक बळीराम काळे, देवेंद्र घुगे, अंकूश चिनकारे, शिवकुमार बिराजदार, सोमनाथ नन्नवरे, सोपान सुरवसे, बाळु काळे, महादेव शिंदे, सागर दळवी, विनोद भोळे, महेश कुंभार, तानाजी महाबोले यांच्यासह भजनी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

येडशीत शोभायात्राफोटो (२३-१) दत्ता पवार

येडशी : येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टच्या वतीने मंदिर उभारणी जनजागरण व निधी संकलन अभियान अंतर्गत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी रमेश पाटील, गजानन नलावडे, सतीश कुभांर, नवनाथ राऊत,किरण देशमुख, हनुमंत गुरव,भाऊ शिंदे,राजाभाऊ देशमुख,राजेद्र दहिवाले व ग्रामस्थ उपस्थित होते.