शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST

उस्मानाबाद - ‘आझादी का अमृतमहाेत्सव या देशपातळीवरील कार्यक्रमाचा भाग म्हणून येथील कार्यालयात प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेबाबत जनजागृती कार्यक्रम १८ ऑगस्ट ...

उस्मानाबाद - ‘आझादी का अमृतमहाेत्सव या देशपातळीवरील कार्यक्रमाचा भाग म्हणून येथील कार्यालयात प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेबाबत जनजागृती कार्यक्रम १८ ऑगस्ट राेजी कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. जनजागृतीपर कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चासत्रेही ठेवण्यात आली हाेती. यावेळी कार्यकारी अभियंता पाटील यांनी वृक्षलागवड व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. निसर्गाचा समताेल राखण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर त्यांचे संगाेपन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी लागणार आहे. यानंतर उपअभियंता अनिल जाधव यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेमुळे झालेले सामाजिक व आर्थिक फायदे उपस्थितांसमाेर मांडले. साेबतच उपअभियंता अझराेद्दीन सय्यद यांनीही याेजनेच्या अनुषंगाने माहिती दिली. शाखा अभियंता भगत यांनी पूल बांधणे, क्रांती लाेकरे यांनी रस्त्याच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने केलेल्या चाचण्या तसेच प्रक्रियेची माहिती दिली. कार्यक्रमास विविध तालुक्यांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित हाेते. कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणून सय्यद यांनी रस्ते सुरक्षा या विषयावर चलचित्राद्वारे सादरीकरण केले. सूत्रसंचालन गडकर यांनी तर आभार उपअभियंता लाेकरे यांनी मानले.