शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

१९१ चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:35 IST

किलज येथे छापा, दारू जप्त उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील किलज येथे नळदुर्ग पाेलीस ठाण्याच्या पथकाने २१ एप्रिल राेजी अचानक छापा ...

किलज येथे छापा, दारू जप्त

उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील किलज येथे नळदुर्ग पाेलीस ठाण्याच्या पथकाने २१ एप्रिल राेजी अचानक छापा मारला. या कारवाईत देशी दारूच्या १२ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी बालाजी हरिबा निर्मळे यांच्याविरूद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायद्याअंतर्गत नळदुर्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

सतरा वर्षीय मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

उस्मानाबाद - लाेहारा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. हा प्रकार समाेर आल्यानंतर मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

जनता कर्फ्यूचे उल्लंघन करणे भाेवले

उस्मानाबाद - शहरातील आनंदनगर भागातील ईस्माईल शेख यांनी २१ एप्रिल राेजी जनता कर्फ्यूचे उल्लंघन करून जेन्ट्स पार्लर व्यवसाय सुरू ठेवला. हा प्रकार पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर शेख यांच्याविरुद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून संबंधिताविरुद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.