शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अभिजित, कैलास, अजिंक्य, अमित, प्रज्योतची महाराष्ट्र संघात वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : आगामी ५८ व्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी स्पर्धेसाठी राज्याचा वरिष्ठ पुरुष गटाचा संघ महाराष्ट्र स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पी. ...

उस्मानाबाद : आगामी ५८ व्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी स्पर्धेसाठी राज्याचा वरिष्ठ पुरुष गटाचा संघ महाराष्ट्र स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पी. के. सिंग यांनी नुकताच जाहीर केला आहे. यात उस्मानाबादच्या प्रज्योत कावरेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून, महाराष्ट्र संघात प्रज्योतसह उस्मानाबाद जिल्ह्यातील अभिजित कंदले, कैलास लांडगे, अजिंक्य जाधव, अमित बहिरे या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. संघ व्यवस्थापकपदी प्रवीण गडदे यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या वतीने ५८ व्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी स्पर्धा ४ ते १० एप्रिल कालावधीत चंदिगढ येथे पार पडणार आहेत. दरम्यान, उस्मानाबाद जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने निवासी तहसीलदार तुषार बोरकर व जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ॲड. जयंत जगदाळे यांच्या हस्ते राष्ट्रीय इनलाईन हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल अभिजित, कैलास, अजिंक्य, अमित व प्रज्योत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक अभय वाघोलीकर, गणेश वाघमारे, प्रभाकर खरमाटे, आदींसह संघटनेचे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते.