शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त चालकांना ३७ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

उस्मानाबाद -माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी १७६ चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ३७ हजार ३०० ...

उस्मानाबाद -माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी १७६ चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ३७ हजार ३०० रूपये वसूल करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्ह्यातील अठरा पाेलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेकडून २७ एप्रिल राेजी करण्यात आली. दरम्यान, कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.

मास्कचा न वापर करणे भाेवले

उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. असे असतानाही अनेकजण विनामास्क वावरत आहेत. अशा १२ लाेकांविरूद्ध पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून दंडापाेटी ६ हजार ५०० रूपये वसूल करण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. हा आदेश झुगारल्या प्रकरणी २१ जणांना दंड केला.

पारगावात अवैध दारू विक्री

उस्मानाबाद -वाशी तालुक्यातील पारगाव येथे २७ एप्रिल राेजी पाेलिसांनी छापा मारून विजय नारायण तळेकर यांच्याविरूद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून देशी दारूच्या आठ बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी संबंधिताविरूद्ध वाशी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

तलावातून विद्युतपंप केला लंपास

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी तलावात शेतकरी बालिका सुधाकर वडणे यांनी ५ अश्वशक्तीचा विद्युतपंप बसविला हाेता. अज्ञात चाेरट्यांनी २४ ते २५ एप्रिल या कालावधीत सदरील विद्युतपंप लंपास केला. हा प्रकार समाेर आल्यानंतर वडणे यांनी तामलवाडी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून २७ एप्रिल राेजी अज्ञात चाेरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाेदामातून हरभर्याची ३२ पाेती लांबविली

उस्मानाबाद - तालुक्यातील ढाेकी येथील आर. के. गाेदामाच्या पाठीमागील बाजुचा पत्रा कापून अज्ञात चाेरट्यांनी हरभर्याची सुमारे १ लाख २५ हजार रूपये किंमतीची ३२ पाेती लंपास केली. या प्रकरणी बीज प्रक्रिया केंद्र अभियंता पंडित जाधव यांनी २७ एप्रिल राेजी ढाेकी ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.