शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पत्रकारावर अज्ञात इसमांनी केला गोळीबार; जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 00:18 IST

पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उपविभागीय पोलीस अधिकारी मिता पाडवी ह्यांही पोहचल्या आहेत.

पालघर:- पालघर मधील जावेद लुलानिया (वय 53 वर्ष)ह्या पत्रकारावर त्याच्या चिकण च्या दुकाना जवळ उभे असताना मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात इसमानी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. त्याच्या पाठीमागून गोळी छातीत घुसल्याची माहिती समोर येत आहे.त्यांना उपचारासाठी प्रथम पालघरच्या ढवळे रुग्णालयात नेले असताना त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उपविभागीय पोलीस अधिकारी मिता पाडवी ह्यांही पोहचल्या आहेत.त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे आदेश दिले आहेत.मोटारसायकल वर हेल्मेट घालून आलेल्या दोन अज्ञातांनी जवळून गोळी घातल्याची माहिती समोर येत आहे."पालघर नागरिक"ह्या साप्ताहिक वृत्तपत्राचे ते संपादक होते.ह्या हल्ल्या मागच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Firingगोळीबार