शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये दोन ह्यवासुदेवह्ण गजाआड!, जादूटोणा करण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 01:23 IST

crime news : जादूटोणा करून आम्ही ही करणी दूर करतो, असे सांगत त्यांनी या महिलेकडून तीन हजार रुपये उकळले.

महाड : करणी दूर करण्यासाठी जादूटोणा करण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन वासुदेवांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार ७०५रुपयांची रोख रक्कमही जप्तकरण्यात आली आहे. महाड शहरात अनेकांना या दोघांनी पाचशे रुपयांपासून पन्नास हजार रुपयांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.लखन गौड ( वय ३५, रा. जळोची, ता. बारामती ) आणि ज्ञानेश्वर गंगवने ( मेळद ता. बारामती ) अशी या दोन भामट्यांची नावे आहेत. वासुदेवाचा वेश परिधान करून ते भिक्षा मागण्याच्या निमित्ताने प्रभात कॉलनी परिसरातील एका वृद्ध महिलेच्या घरात गेले. तेथे भविष्य सांगण्याचा बहाणा करीत तुझ्यावर करणी करण्यात आली आहे, असे त्यांनी या महिलेला सांगितले. जादूटोणा करून आम्ही ही करणी दूर करतो, असे सांगत त्यांनी या महिलेकडून तीन हजार रुपये उकळले. तर या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका साक्षिदाराकडूनही सहाशे रुपये तर दुसऱ्याकडूनही काही रक्कम उकळली.हा प्रकार या महिलेचा जावई दीपक पवार याला समजल्यानंतर त्याने फसवणुकीची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी महाड बाजारपेठेतून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक व्ही.व्ही. शिंदे करीत आहेत. या दोघांनी शहरात अनेकांची फसवणूक केली आहे. शहरातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.