शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दोघा मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ अटक; पाय अडकून पडल्याने लागले हाती 

By सुमेध वाघमार | Updated: October 24, 2022 16:30 IST

निखिल मढवी व विवेक प्रजापती अशी अटक केलेल्या मोबाईल चोरट्यांनी नावे आहेत.

नवी मुंबई : मोबाईल चोरी करून पळणारा दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. एका चोरट्याचा पायात पाय अडकल्याने तो पडला असता वेळीच त्यांच्यावर रेल्वे पोलिसांनी झडप घातली. त्यांच्यावर पनवेल रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निखिल मढवी व विवेक प्रजापती अशी अटक केलेल्या मोबाईल चोरट्यांनी नावे आहेत. दोघेही खारघरचे राहणारे आहेत. रविवारी दुपारी उलवे येथे राहणारे अरविंदकुमार जैस्वार हे रेल्वेने पनवेलला चालले होते. ते प्रवास करत असलेली लोकल खारघर स्थानकात पोचली असता दबा धरून बसलेल्या एका चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून धावत्या रेल्वेतून उडी मारून पळ काढला.

यावेळी जैस्वार यांनी देखील रेल्वेतून उडी मारून आरडा ओरडा करत त्यांचा पाठलाग केला. त्याचवेळी एका चोरट्याचा धावताना पाय अडकल्याने तो पडला, त्याचवेळी स्थानकात बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी दुसऱ्याला देखील पकडले. दोघांना पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात आणले असता, त्यांच्याकडे जैस्वार यांचा चोरलेला मोबाईल आढळून आला. त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :RobberyचोरीNavi Mumbaiनवी मुंबई