शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील तरुणीच्या अपघात प्रकरणात अश्वजितसह तिघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: December 17, 2023 23:32 IST

ठाणे एसआयटीची कारवाई, लँड रोव्हरसह दोन वाहनेही जप्त

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील तरुणीच्या अपघात आणि मारहाण प्रकरणात २४ तासांच्या आतच विशेष तपास पथकाने (एसआयटी) अश्वजित गायकवाड याच्यासह रोमिल पाटील आणि वाहन चालक सागर शेडगे (रा. तिघेही, ठाणे) या तिघांना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. अपघातातील लँड रोव्हर डिफेंडरसह दोन वाहनेही जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

पिडित तरुणीची राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्याचवेळी याप्रकरणात कलम ३०७ जोडण्याचीही त्यांनी मागणी केली. अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार असल्याचा इशाराही दिला. दानवे यांच्या या इशाºयानंतर रविवारी सकाळीच पोलिस उपायुक्तांच्या निगराणीखाली स्थापन केलेल्या एसआयटी पथकाने अवघ्या २४ तासांमध्येच चौकशी करुन या प्रकरणात अश्वजीत, चालक सागर शेडगे सह तिघांना अटक केली. त्यांची दोन वाहनेही ताब्यात घेतली असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे