शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; सापळा रचून केली कारवाई

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 22, 2023 16:12 IST

तुर्भे येथे अग्निशस्त्र खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेने तुर्भे येथे सापळा रचून हि कारवाई केली आहे.

तुर्भे येथे अग्निशस्त्र खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सोमवारी रात्री परिसरात सापळा रचला होता. यावेळी तीन चाकी टेम्पो लगत उभ्या असलेल्या तरुणांच्या हालचालीवर पथकाला संशय आला. यामुळे त्यांना ताब्यात घेतले असता अंग झडतीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस आढळून आले. अरविंद विष्णोई (२२), श्रवण विष्णोई (२४) व पृथ्वीराज निकम (२१) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद व श्रावण तुर्भे परिसरात राहणारे असून पृथ्वीराज कळंबोलीचा राहणारा आहे. पोलिसांच्या कारवाईवेळी पृथ्वीराज याने पोलिसांना धक्काबुक्की करून कारवाईला विरोध करून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले.  

 

टॅग्स :Arrestअटक