शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

पाकिस्तानला सीक्रेट माहिती पुरवणाऱ्या तिघांना अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

By मनीषा म्हात्रे | Updated: May 29, 2025 17:10 IST

सदर संशयित इसमाची नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकद्वारे एका पीआयओसोबत ओळख झाली होती.

मुंबई - सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) यांना प्रतिबंधित क्षेत्राची माहिती देणाऱ्या संशयित तरुणांसह त्याच्या संपर्कातील दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

चौकशीवेळी असा खुलासा झाला की, सदर संशयित इसमाची नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकद्वारे एका पीआयओसोबत ओळख झाली होती. संशयित इसमाने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत नमूद पीआयओला WhatsApp द्वारे भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनिय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३(१) (ब), ५ (अ) सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत असल्याचे सांगितले. 

माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी काम करणाऱ्या एजंट्सचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या आहेत. अशाच मोहिमेअंतर्गत राजस्थानच्या जैसलमेरमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शकूर खान याला भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. शकूर खान सध्या जैसलमेरच्या रोजगार विभागात कार्यरत होता. तो माजी कॅबिनेट मंत्री शाले मोहम्मद यांचा खाजगी सचिव देखील होता. तो गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता आणि  संवेदनशील माहिती त्यांच्यासोबत शेअर करत होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAnti Terrorist Squadएटीएस