शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

एसीपी दीपक फटांगरेंना समन्स; रेश्मा खान प्रकरणी सीआययू नोंदविणार जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 09:32 IST

खानला न्यायालयात अटकेतून अंतरिम दिलासा मिळाला असताना, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने तिचा डीएनए अहवाल पाठवला, ज्यात ती खैराती हसन आणि आस्मा खातून यांची मुलगी असल्याची पुष्टी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बांग्लादेशी महिला रेश्मा खान हिला बनावट पासपोर्टप्रकरणी मदत केल्याच्या आरोपाखाली निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे यांना गुन्हे शाखेच्या (सीआययू) कडून समन्स पाठविले जाण्याची माहिती आहे. खान ही भाजप पदाधिकारी तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थर विकास महामंडळाचे उपाध्यक्ष हैदर आझम यांची दुसरी पत्नी आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीआययू हे  फटांगरे यांचा जबाब नोंदविण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार त्यांना यासाठी समन्स पाठविले जाणार आहे. मालवणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना खान हिच्या विरोधात दखलपात्र एफआयआर न नोंदवल्याबद्दल फटांगरे आणि आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात सीआययूने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तत्कालीन सीआययूचे प्रमुख दीपक कुरूलकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनीच २०१५ मध्ये या सर्व प्रकरणाची चौकशी केली होती. 

खानला न्यायालयात अटकेतून अंतरिम दिलासा मिळाला असताना, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने तिचा डीएनए अहवाल पाठवला, ज्यात ती खैराती हसन आणि आस्मा खातून यांची मुलगी असल्याची पुष्टी केली. जे बांग्लादेशी नागरिक असल्याचा आरोप फेटाळून लावण्यात आला.