शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमध्ये खळबळ! विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक 

By पूनम अपराज | Updated: January 12, 2021 21:50 IST

Drug Case : सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ही कारवाई केली आहे.

ठळक मुद्देसँडल वुड ड्रग्ज प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. सप्टेंबर 2020 पासून खूप काळासाठी आदित्य अल्वा फरार होता. 

कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा याला अटक करण्यात आली आहे. सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) ही कारवाई केली आहे. सप्टेंबर 2020 पासून खूप काळासाठी आदित्य अल्वा फरार होता. 

मंगळवारी आदित्य अल्वाचे मेडिकल चेकअप करण्यात आली. त्यानंतर कोर्टात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी चौकशीदरम्यान आदित्य अल्वाने निर्दोष असल्याचा दावा केला. मी फक्त पार्टी आयोजित केली होती. मात्र, मी ड्रग्ज घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही, असे आदित्यने चौकशीदरम्यान सांगितले होते. आदित्यच्या आतापर्यंतच्या चौकशीत ड्रग्ससंबंधित कोणतीही माहिती समोर आलेली नाही.आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अलवा यांचा मुलगा आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील गायक आणि कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर ड्रग्जप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी टाकला छापा 

सँडल वुड ड्रग्ज प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला होता. आदित्य विवेकच्या घरात लपून असल्याची माहिती सीसीबीला मिळाली होती. त्यानंतर सीसीबीने विवेक ओबेरॉयच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांच्या घराचीही झाडाझडती घेतली होती.

टॅग्स :Vivek oberoyaविवेक ऑबेरॉयDrugsअमली पदार्थKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूर