शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

टोळीचा म्होरक्या अखेर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:32 IST

वृद्धांना करत होते टार्गेट : अडीच लाखांचा ऐवज हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : वृद्धांसह महिलांना भूलथापा देत विश्वास संपादन करून हातचलाखीने त्यांच्याजवळील दागिने, मोबाइलसह रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा म्होरक्या दत्ता काळे (४२, रा. नवी मुंबई) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. दत्ताचे साथीदार राहुल पवार (२५, रा. परभणी) आणि कन्हैय्या काळे (३०, रा. परभणी) हे दोघे आधीच तुरुंगात आहेत.रस्त्याने चालत जाणाºया महिलांना तसेच वृद्ध नागरिकांना भूलथापा देऊन त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला होता.सीसीटीव्हीच्या आधारे राहुल आणि कन्हैय्या या दोघांना महात्मा फुले चौक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर या टोळीचा म्होरक्या दत्तालादेखील पोलिसांनी अटक केली आहे.विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखलच्दत्ता चोरीचे दागिने, पैसे आणायचा आणि मिळालेले पैसे वाटून घ्यायचा. या तिघांकडून पोलिसांनी दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड हस्तगत केली आहे.च्राहुल ऊर्फ बाबू रमेश पवारविरोधात एमएफसी, मुलुंड, कोनगाव पोलीस ठाण्यात मिळून आठ गुन्हे तर कन्हैय्याविरोधात एमएफसी, कोनगाव, वर्तकनगर, पायधुनी आणि कुर्ला पोलीस ठाण्यात ११ गुन्हे, तर दत्ताविरोधात एमएफसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.