शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मित्राला बहाण्यानं घराबाहेर पाठवलं; त्याच्या पत्नीला जंगलात नेऊन केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:55 IST

पीडित महिलेकडून न्यायालयात याचिका दाखल; तपास सुरू

धौलपूर: राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एका २६ वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीच्या मित्रानं बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३७६ अ, ३४३, ३७९ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून पोलीस चौकशी सुरू आहे.

पीडित विवाहितेनं या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. पतीचा मित्र असलेला आरोपी ४० वर्षांचा असून त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, अशी माहिती तिनं याचिकेतून दिली आहे. विवाहितेचा पती आणि आरोपी दशरथ दोघेही मित्र आहेत. 

'पती आरोपी दशरथचा ट्रक चालक म्हणून काम करायचा. त्यामुळे आरोपीचं घरी येणं जाणं होतं. आरोपीनं पीडितेसोबत बोलण्यासाठी एक मोबाईल खरेदी करून दिला होता. आरोपीनं पावणेदोन वर्षांपूर्वी पीडिता आणि तिच्या पतीला धौलपूरला बोलावलं. आरोपीनं बहाणा करून पीडितेच्या पतीला बाहेर पाठवलं. त्यानंतर आरोपीनं महिलेला कारमध्ये बसवलं आणि तिला जंगलात घेऊन गेला. तिथे त्यानं तिच्यावर बलात्कार केला. वाच्यता केल्यास तुझ्या पतीला संपवेन, अशी धमकी त्यानं दिली. त्यानंतर आरोपीनं पीडितेला धौलपूरला सोडलं. तिथून पीडिता तिची घरी गेली,' असा घटनाक्रम याचिकेत नमूद करण्यात आला आहे.