शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यात पाेलिसांचा छापा; एक काेटी रुपयांहून अधिक कच्चा माल जप्त

By सचिन राऊत | Updated: October 23, 2024 22:34 IST

बार्शिटाकळी महागाव राेडवरील बंद जीनींगमधील प्रकार

अकाेला : बार्शिटाकळी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील महागाव राेडवरील एका बंद जीनींग प्रेसींगमध्ये ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच सुरु असल्याच्या माहीतीवरुन स्थानीक गुन्हे शाखेसह बार्शिटाकळी पाेलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकला. या कारखाण्यातून ड्रग्ज बनिवण्याचा सुमारे एक काेटी रुपयांचा कच्चा माल पाेलिसांनी जप्त केला आहे. या ठिकाणावरुन तीन आराेपींना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत ही कारवाइ सुरु हाेती.

बार्शिटाकळी ते महागाव राेडवर एक बंद पडलेली जीनींग प्रेसींग असून या ठिकाणी ड्रग्ज बनविण्यात येत असल्याची माहीती अकाेला पाेलिसांना मीळाली. या माहीतीवरुन पथकाने पाळत ठेउन बुधवारी सायंकाळी छापेमारी केली. या छापेमारीत सुमारे एक काेटी रुपयांच्यावर कींमत असलेला कच्चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर घटनास्थळावरुन तीन आराेपींनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीनही आराेपी बाहेर जिल्हयातील असल्याची माहीती पाेलिसांनी दिली. बार्शिटाकळी तालुक्यात चक्क ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच पाेलिसांच्या या कारवाइने उघड झाल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या कारवाइमुळे जिल्हयात ड्रग्जची माेठया प्रमाणात तस्करी हाेत असल्याचे समाेर आले आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा व बार्शिटाकळी पाेलिसांनी केली.

८० पदार्थांचे घेतले नमुणेबंद जिनींगमधून पाेलिसांनी ड्रग्ज बनिवण्याचा कारखान्यावर छापा टाकल्यानंतर या ठिकाणावरुन सुमारे ८० विविध पदार्थांचे नमुणे जप्त केले असून ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. या ८० नमुण्यांची तपासणी झाल्यानंतर तसेच अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा हाेणार असल्याची माहीती आहे.

एमडी ड्रग्ज बनविण्याचा संशयमहागाव राेडवरील बंद पडलेल्या जीनींग प्रेसींगमध्ये एम डी ड्रग्ज बनविण्यात येत असल्याचा प्राथमीक अंदाज पाेलिसांचा आहे. गत काही काळात राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रत्येक कारवाइत काेटयवधींचा आकडा समाेर आला आहे. त्यामुळे जीनींग प्रेसींगमध्ये एम डी ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच सुरु करण्यात आला हाेता अशी माहीती पाेलिसांकडून प्राप्त झाली आहे.

आकडा तीन काेटींच्या घरात जाण्याची शक्यतामहागाव राेडवर पाेलिसांनी केलेल्या कारवाइनंतर या ठिकाणावरुन जप्त करण्यात आलेला कच्चा मालाचे माेजमाप सुरु हाेते. एक काेटी रुपयांच्यावर हा आकडा असला तरी तीन काेटींच्या घरात या ड्रग्जची कींमत जाणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ