शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

बंदुकीचा धाक दाखवून एक लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 22:26 IST

यापूर्वी देखील दरेगाव शिवारात बंदूक व शस्त्राचा धाक  दाखवून कारखानदाराला लुटण्याचा प्रकार घडला होता.

मालेगाव (नाशिक) :- येथील सोयगाव कमानी जवळील कलंत्री गॅस एजन्सीच्या संचालकांना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी बंदूक व धारदार  शस्त्राचा धाक दाखवून एक लाखाची रोकड लुटून नेली.

सोमवारी दि(१९)  रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या लुटीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी छावणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होते. येथील मालेगाव -सटाणा रोडवरील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयतांनी बंदूक व धारदार शास्त्राचा धाक दाखवला. यावेळी संचालकांना दमदाटी करून गल्ल्यातील एक लाख रुपयाची रोकड चोरून नेली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती  पोलीसही दाखल झाले होते. सामाजिक कार्यकर्ते एजन्सीचे  सतीश कलंत्री यांनी यांनी घटनास्थळी धाव घेत  रात्री उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन  गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली होती. यापूर्वी देखील दरेगाव शिवारात बंदूक व शस्त्राचा धाक  दाखवून कारखानदाराला लुटण्याचा प्रकार घडला होता. वारंवार असे प्रकार घडत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धती विषयी शंका उपस्थित केली जात आहे