शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट फेसबुक अकाऊंटमुळे वकिलाची एक लाखाची फसवणूक

By अनिल गवई | Updated: October 3, 2023 18:57 IST

फेसबुक मॅसेंजरवरून आला होता एक मेसेज

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (बुलडाणा): फेक फेसबुक अकाऊंटवरुन आलेल्या मॅसेजला प्रतिसाद दिल्याने येथील वकील संघाचे अध्यक्ष एड. संजय बडगुजर यांची तब्बल १ लाखाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत बडगुजर यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, त्यांना ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांच्या मेहकर येथील सरकारी अधिकारी असलेल्या मित्राच्या फेसबुक मॅसेंजरवरून एक मेसेज आला. एका सीआरपीएफ अधिकार्याचे घरातील काही सामान विकणे आहे. आवडल्यास घेवू शकता असा मजकुर त्या मेसेजमध्ये होता. तसेच संबंधित सिआरपीएफ अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर देखील त्यात दिलेला होता.

बडगुजर यांनी नंबरवर संपर्क साधला असता त्या व्यक्तीने सामानाचे काही फोटो पाठविले. संबंधित सामान विकायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी बडगुजर यांनी प्रतिसाद देत त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे त्यांच्या गुगलपेवरून ९३५१९८३४७६ या क्रमांकावर तीन टप्प्यात १ लाख रुपये सेंड केले. त्यानंतर अॅड. बडगुजर यांनी त्यांच्या मेहकर येथील मित्राला फोन करुन ही बाब सांगितली. दरम्यान, या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. त्यांच्या मित्राच्या नावाने कुणीतरी फेक फेसबुक' अकाऊंट तयार करुन बडगुजर यांची फसवणुक केली. याबाबत त्यांनी सायबर पोलीसात तक्रार दिली असून त्यावरुन सायबर पोलीसांनी अज्ञाताविरुध्द कलम ४१९, ४२० भादंवी सहकलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (आय), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकर करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा