शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखांचे इनाम असलेल्या नक्षलवाद्याला घातले कंठस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 19:33 IST

बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी ही माहिती दिली आहे.

ठळक मुद्देचकमक झालेल्या घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.कडती मुत्ता असं या कंठस्नान घातलेल्या नक्षलवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे.

सुकमा - छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात  गचनपल्ली गावात सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांसोबत केलेल्या चकमकीत एक लाखांचे इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा झाला आहे. कडती मुत्ता असं या कंठस्नान घातलेल्या नक्षलवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झालेल्या घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी ही माहिती दिली आहे.ही चकमक आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास गचनपल्ली गावात झाली. भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नक्षलवाद्यांसोबत ही चमकम झाली. सुरक्षा दलाने यांनी एकत्रित हे ऑपरेशन केले असल्याची माहिती आयजी पी. सुंदरराज यांनी दिली. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूशन अ‍ॅक्शन) ची स्वतंत्र पथके या चकमकीत सहभागी झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड