शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

डिलिव्हरी बॉयला मोबाईल देणं पडलं महागात; क्रेडिट कार्डसोबत आले २ लाख बिल

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 30, 2023 16:33 IST

कोपर खैरणेत राहणाऱ्या जितेंद्रसिंग संधू यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : कुरियरद्वारे आलेले क्रेडिट कार्ड स्विकारताना डिलेव्हरी बॉयकडे काही वेळासाठी मोबाईल देणे व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. सदर कार्ड हाती मिळण्यापूर्वीच त्यावरून २ लाखाचा व्यवहार झाला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोपर खैरणेत राहणाऱ्या जितेंद्रसिंग संधू यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी एचडीएफसी बँकेकडे क्रेडिट कार्डसाठी केलेल्या अर्जनानुसार त्यांना ते देण्यात आले होते. हे कार्ड त्यांना कुरियर कंपनी मार्फत घरपोच मिळाले असता, डिलेव्हरी बॉयना व्हेरिफिकेशन कोड पाहण्याच्या बहाण्याने संधू यांचा मोबाईल स्वतकडे घेतला होता. यावेळी संधू हे घरात इतर कागदपत्रे हाताळत होते. काही वेळाने ती व्यक्ती त्यांना कार्ड देऊन निघून गेली असता, काही वेळातच त्या कार्डवर १ लाख ९८ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यावरून आपल्या कार्डची माहिती मिळवून त्याचा वापर झाल्याचा आरोप संधू यांनी करत बुधवारी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे कोपर खैरणे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.