शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नागपुरात कुख्यात शोबू सोहेल पिस्तुलासह गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:31 IST

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने कुख्यात गुंड शोबू ऊर्फ अब्दुल सोहेल अब्दुल खालिक (वय २०) याला मंगळवारी दुपारी लकडगंजमध्ये अटक केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने कुख्यात गुंड शोबू ऊर्फ अब्दुल सोहेल अब्दुल खालिक (वय २०) याला मंगळवारी दुपारी लकडगंजमध्ये अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल (माऊझर) तसेच दुचाकी असा ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, चंद्रशेखर मस्के, सहायक निरीक्षक पंकज धाडगे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी दुपारी २.२० च्या सुमारास लकडगंज भागात गस्त करीत होते. त्यांना कुख्यात शोबू ऊर्फ सोहेल दुचाकीवर फिरताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्तूल आढळले. कुख्यात सोहेल हा सक्करदरा ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड होता.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक