शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरून चांगला व्यक्ती... सुशांतसिंग राजपूतचे मुंबई हायकोर्टाने केले कौतुक 

By पूनम अपराज | Updated: January 8, 2021 15:01 IST

Sushant Singh Rajput : या याचिकेत सुशांतच्या मेडिसिन प्रिस्क्रिप्शनमध्ये छेडछाड आणि दिशाभूल केल्याप्रकरणी प्रियंका आणि मीतू यांच्याविरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देन्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने सुशांतसिंग राजपूत बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंग यांच्या याचिकेवर आपला निर्णय देताना हे वक्तव्य केले.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या कार्याचे मुंबईउच्च न्यायालयाने कौतुक केले आणि म्हटले की, अभिनेताचा चेहरा बघून तो कुणीही सांगेल तो एक चांगला माणूस होता. न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने सुशांतसिंग राजपूत बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंग यांच्या याचिकेवर आपला निर्णय देताना हे वक्तव्य केले. या याचिकेत सुशांतच्या मेडिसिन प्रिस्क्रिप्शनमध्ये छेडछाड आणि दिशाभूल केल्याप्रकरणी प्रियंका आणि मीतू यांच्याविरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, "प्रकरण काहीही असो .... कुणालाही तो निष्पाप आणि सरळ माणूस होता हे सांगू शकतो... आणि सुशांतसिंग राजपूतचा चेहरा पाहून तो एक चांगला माणूस होता." ते म्हणाले, "एम एस धोनी चित्रपटातील सर्वांनाच सुशांत विशेष आवडला." वांद्रे पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंग आणि दिल्लीचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. राजपूतची मैत्रीण  रिया चक्रवर्ती यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. रियाने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, या लोकांनी सरकारी रुग्णालयाच्या प्रिस्क्रिप्शनमार्फत बंदी घातलेल्या औषधे दिली आणि औषधांचा डोस, प्रमाणांचा सल्ला घेतल्याशिवाय अभिनेत्याला औषधं दिली गेली. १४ जून २०२० रोजी सुशांत मुंबई उपनगरातील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDeathमृत्यूMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय