शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक घेतलेल्या मुलीने आखला होता आई-वडिलांच्या हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 22:13 IST

अमेरिकत दाम्पत्याने 2010 साली एका 8 वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते.

वॉशिंग्टन - अमेरिकत दाम्पत्याने 2010 साली एका 8 वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते. मात्र, काही दिवस उलटल्यानंतर तिच्या शारीरिक वाढीच्या हालचालींसंदर्भात त्यांना संशय आला. त्यांनी डॉक्टरांना दाखवले असता ही मुलगी 8 वर्षांची नव्हे, तर ती 14 वर्षांपेक्षा मोठी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे त्या दत्तक घेतलेल्या मुलीचे मनसुबेही काही वेगळेच होते. ती दत्तक घेतलेली मुलगी तिच्या आईच्या सांगण्यावरून त्या दाम्पत्याच्या हत्येचा कट रचत होती. नटालिया असं या मुलीचं नाव असून, ती एका दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहे. हा सगळा प्रकार आता उघड झाल्यानंतर दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी तिला सोडून दिले आहे. या मुलीचं वय 30 वर्ष असावं, असा अंदाज आहे. मुलीची आई मात्र ती 16 वर्षांचीच असल्याचे सांगते. 

आपली मुलगी विकलांग असल्यामुळे तिला आपण दत्तक दिलं, असं तिची आईचे म्हणणे आहे. नटालिया ही मूळची यूक्रेनची आहे. ज्या बर्नेट दाम्पत्याने नटालियाला दत्तक घेतलं ते दोघंही तिला एकटीला घरात ठेवून कॅनडाला निघून गेले. या मुलीने आपल्या हत्येचा कट रचला, असा दत्तक घेतलेल्या आई-वडिलांचा आरोप आहे. पोलिसांना नटालिया एका फ्लॅटमध्ये सापडली. बर्नेट दाम्पत्यावर आता या मुलीला सोडून देण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खोटी जन्मतारीख नटालियाला राज्य मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे देखील दुसऱ्यांच्या जिवाला तिच्यापासून धोका निर्माण झाला होता. तेथे नर्सला तिने तिचे वय १८ असल्याचे सांगितले. २०१२ साली डॉक्टरांनी केलेल्या नोंदीनुसार तिचा जन्म २००३ साली जन्म झालेला नाही आहे. याआधी मायकल क्रिस्टीन यांनी आरोप केला आहे की, या मुलीचे वय ३० वर्ष आहे.