शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इराणी वस्तीतून ड्रग्ज लेडी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 08:46 IST

आंबिवली येथील इराणी वस्तीत एक महिला एमडी आणि चरस विक्री करत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीतून एमडी आणि चरस विकणाऱ्या ड्रग्ज लेडीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सबा सय्यद असे तिचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून एमडी आणि चरस जप्त केले आहे. 

आंबिवली येथील इराणी वस्तीत एक महिला एमडी आणि चरस विक्री करत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री इराणी वस्तीत छापा टाकला. तेथून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिच्याकडे एमडी आणि चरस सापडले.  ती इराणी वस्ती परिसरात नशेबाजांना एमडी आणि चरसची विक्री करत होती. तिला हे अमली पदार्थ कोण पुरवत होते, याचा पोलिस तपास करत आहेत.

गुन्हेगारांचे वास्तव्य असलेली वस्तीइराणी वस्तीत यापूर्वी पोलिसांनी अनेक कारवाया केल्या असून, यापूर्वी अनेक चोरटे आणि सराईत गुन्हेगारांना येथून अटक करण्यात आली आहे. तसेच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर वस्तीतील लाेकांकडून प्राणघातक हल्लेही झाले हाेते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ