शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या ड्रग पेडलर्ससह चार गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 04:55 IST

एमडीसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने  ठाण्यातील ड्रग पेडलर्ससह चौघांना रविवारी दुपारी कामठी मार्गावर अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३७ हजाराची एमडी (मेफेड्रॉन) आणि साहित्यासह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

मोहम्मद ईश्तियाक अन्सारी (वय २७, रा. अंजुमन हायस्कूलजवळ,  हसनबाग), सोहेल पटेल मजहर पटेल (वय २२, रा. टेकानाका) तसेच मोहम्मद कफिक मोहम्मद अयूब (वय २४, रा. चांदणी चौक, हसनबाग) आणि मोहम्मद दानिश खालिद  अन्सारी (वय २६, रा. नायगाव मार्ग, भिवंडी, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. दानिश अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरात एमडीची तस्करी करतो. त्याची काही दिवसांपूर्वी कफिकसोबत ओळख झाली होती.

त्याच्या माध्यमातूनच तो नागपुरात आला होता. ही माहिती कळताच रविवारी दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी मार्गावरील पेट्रोल पंपावर ड्रग तस्करांना पकडण्यासाठी फिल्डिंग लावली. प्रारंभी पोलिसांच्या जाळ्यात ईश्तियाक आणि सोहेल अडकले. त्यांना बोलते केल्यानंतर कफिक आणि दानिश पोलिसांच्या हाती लागले. या चौघांकडून पोलिसांनी एक लाख ३७ हजाराचे ३४.३३ ग्रॅम एमडी पावडर, चार मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण ३ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा १९ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळविला. त्यांच्याकडून अन्य तस्करांची नावे वदवून घेण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपिनरीक्षक देवीदास बांगडे, हवालदार प्रदीप पवार, नायक नामदेव टेकाम, विनोद गायकवाड, शिपाई, नितीन मिश्रा, कपिलकुमार तांडेकर, अश्विन मांगे, राहुल गुमगावकर, समीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील, रुबिना शेख आणि पूनम रामटेके यांनी ही कामगिरी बजावली.