शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अक्षरधाम मंदिराजवळ गोळीबार; भाविकांना लुटत होते कॅबचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 15:39 IST

गोळीबारात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही.

नवी दिल्ली : अक्षरधाम मंदिरासमोर चार अज्ञातांनी पोलिसांच्या तुकडीवर गोळीबार केला. हल्लेखोर कारमधून आले होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असता हल्लेखोर गीता कॉलनीच्या दिशेने पळून गेले.

दिल्ली पूर्वचे डीसीपी जसमीत सिंह यांनी सांगितले की, पोलिसांचे पथकाने गीता कॉलनीच्या फ्लाय ओव्हरपर्यंत हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र, ते फऱारी होण्यास यशस्वी झाले. आम्ही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहोत. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने आले होते. कमी किंमतीत कॅब सर्व्हिस देत ते प्रवाशांना लुटत होते. 

गोळीबारात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. दिल्ली पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून लुबाडण्याच्या तक्रारी मिळत होत्या. यामुळे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी जाळे टाकले होते. मात्र, त्यांना संशय आल्याने पोलिसांवरच गोळीबार करण्यात आला. दिल्लीमध्ये दर दिवशी पोलिसांशी चकमक झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, अक्षरधामसारख्या मंदिरात दिवासाढवळ्या असा प्रकार घडल्याने राजधानीतच लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.