शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

कर्जाचं आमिष अन् पैशांचा चुराडा; फसव्या योजनांना पडू नका बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:02 IST

तुम्हाला अमुक एका रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे. ते मिळविण्यासाठी आमच्याकडे प्रक्रिया शुल्क भरा किंवा आमच्या मॅनेजरशी संपर्क साधा, अशा प्रकारचे संदेश येतात. असे संदेश पाठवणारे अनेक बनावट ॲप आणि संकेतस्थळे बाजारात आहेत.

तुम्हाला अमुक एका रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे. ते मिळविण्यासाठी आमच्याकडे प्रक्रिया शुल्क भरा किंवा आमच्या मॅनेजरशी संपर्क साधा, अशा प्रकारचे संदेश येतात. असे संदेश पाठवणारे अनेक बनावट ॲप आणि संकेतस्थळे बाजारात आहेत.मोडस ऑपरेंडी काय?अनेक बनावट संकेतस्थळे आणि ॲप बाजारात कार्यरत आहेत.ही संकेतस्थळे किंवा ॲप तुम्हाला त्वरित आणि अल्पावधीचे कर्ज कमी व्याजदरात देऊ करतात. त्या प्रकारचे ई-मेल किंवा संदेश ग्राहकाला पाठवण्यात येतात.‘त्वरा करा. मर्यादित कालावधीसाठी ऑफर उपलब्ध’ अशी जाहिरातही त्यासाठी केली जाते.एकदा ग्राहक जाळ्यात अडकला की त्याच्याकडून अवाच्या सव्वा व्याज आकारणी करतात. किंवा ग्राहकाची आर्थिक फसवणूक करतात.काय काळजी घ्यावी?कर्ज देणारा क्रेडिट स्कोअरऐवजी वैयक्तिक तपशिलात अधिक रुची दाखवतो आहे का, हे तपासा कर्जदाता कंपनी किंवा संस्था सरकारमान्य आहे का किंवा त्यांच्याकडे सरकारी परवाना आहे का, याची खात्री करून घ्या.कर्जदात्याने त्यांच्या कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर वा तत्सम संपर्क तपशील दिला आहे का, हे जाणून घ्या. अन्यथा नंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात नंतर व्यत्य येईल.खऱ्या बँका, वा वित्त संस्था कागदपत्रांच्या पडताळणीपूर्वी कधीही कर्ज देऊ करत नाहीत, हे पक्के लक्षात ठेवा.गैरबँकिंग वित्तीय सेवांचे ॲप योग्य आहे का, याचीही खातरजमा करा.

टॅग्स :fraudधोकेबाजी