शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विशाखापट्टनम एक्स्प्रेसमध्ये देशी दारू पकडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:40 IST

मलकापूर :  भुसावळ कडून नागपूर कडे जाणाऱ्या गांधीधाम विशाखापट्टानम एक्स्प्रेस मधून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक ...

मलकापूर :  भुसावळ कडून नागपूर कडे जाणाऱ्या गांधीधाम विशाखापट्टानम एक्स्प्रेस मधून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.

भुसावळ व मलकापूर रेल्वे पोलिसांनी संयुक्त सापळा रचून सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान गांधीधाम विशाखापट्टनम एक्सप्रेस मलकापुर रेल्वे स्थानकावर आली. तेव्हा एस 6 बोगीमध्ये 9,10,11 क्रमांकाच्या सिट खाली ठेवलेली अंदाजे 10 ते 12 बॅग मध्ये असलेली एक हजार 320 बॉटल देशी दारू पकडली. बाजार भावानुसार तिची किंमत 55 हजार रुपये आहे. याप्रकरणी प्रदीप जनार्धन नेतलेकर (वय 43) रा. कंवर नगर, चेतनगाव हॉस्पिटल जवळ, जळगाव खान्देश यास अटक करण्यात आली.  

 रेल्वे पोलीस वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे , सहायक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक रोशन जमीर खान, पो.कॉ. भूषण पाटील सह मलकापुर आर पी एफ चे पोलीस निरीक्षक राजेश बनकर पो.उप.नी. मनोहर सीरिया व कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेमुळे रेल्वेतुन दारुची अवैध वाहतूक करीत असल्याचे समोर आले. आरोपीस अटक करून मुद्देमालासह शेगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोनी राजेश बनकर यांनी दिली.