शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:47 IST

suicide : अभिषेक माहे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारावे परिसरात राहणारा आहे. शनिवारी सकाळी दारावे येथील तलावात उडी मारून त्याने आत्महत्या केली.

नवी मुंबई : कर्जाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दारावे येथे घडली आहे. सदर घटनेची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.अभिषेक माहे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारावे परिसरात राहणारा आहे. शनिवारी सकाळी दारावे येथील तलावात उडी मारून त्याने आत्महत्या केली. हा प्रकार काही व्यक्तींनी पाहिला असता, त्यांनी अग्निशमन दलाला कळविले होते. मात्र, पाण्यात शोध घेऊनही तो लागला नव्हता. अखेर काही तासांनी त्याचा मृतदेह तलावात आढळून आला. अग्निशमन दलाने सदर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. चौकशीदरम्यान पोलिसांना त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी हाती लागली आहे. त्यात कर्जाला व कर्जवसुलीसाठी होत असलेल्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे  नमूद  केले आहे.  त्यानुसार, नेरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी  अधिक  तपास सुरू  असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याNavi Mumbaiनवी मुंबई