शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युनियन बँकेच्या शिपायाची निर्घृण हत्या, अलिबाग तालुक्यातील घटना

By राजेश भोस्तेकर | Updated: March 14, 2023 23:55 IST

शेतात दुपारच्या सुमारास सापडला मृतदेह

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: मधील युनियन बँक मध्ये शिपाई असलेल्या नथुराम रुपसिंग पवार (४०) याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अलिबाग तालुक्यातील सहाण पाले बायपास येथील शेतात दुपारच्या सुमारास मृतदेह सापडला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नथुराम याचा मृतदेह शवविच्छेनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. नथुराम याची हत्या का करण्यात आली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

नथुराम पवार हा अलिबाग मधील युनियन बँकेत शिपाई म्हणून काम करीत होता. शहरातील शास्त्रीनगर येथे तो राहत होता. १३ मार्च पासून तो घरी आला नसल्याने पत्नीने अलिबाग पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस नथुराम याचा शोध घेत होते. १४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास सहाण पाले येथे नथुराम याचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. याबाबत पोलिसांना सांगितल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. नथुराम याच्या डोक्यावर, पाठीवर, छतीवर कोणत्यातरी हत्याऱ्याने वार केले आहेत. वार वर्मी लागल्याने नथुराम याचा जागीच मृत्यू झाला होता. नथुराम याचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला आहे. 

नथुराम याची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली याबाबत कारण अस्पष्ट आहे. अलिबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :alibaugअलिबाग