शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 22:17 IST

Drugs case : याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती.

ठळक मुद्दे एनसीबीने गेल्या वर्षी अगिसिलाओसकडून चरस आणि अल्प्राझोलमच्या गोळ्याही जप्त केल्या होत्या

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गर्लफ्रेंड गैब्रिएलाच्या भावाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. अगिसिलाओसला (Agisialos Demetriades) संयुक्त कारवाई केल्यानंतर शनिवारी मुंबई आणि गोव्याच्या NCB ने गोव्यातून अटक केली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, केंद्रीय एजन्सीने त्यांच्याकडून चरसही जप्त केला आहे. याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती. अगिसिलाओस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.

एनसीबीने गेल्या वर्षी अगिसिलाओसकडून चरस आणि अल्प्राझोलमच्या गोळ्याही जप्त केल्या होत्या. ड्रग पेडलर्सच्या अटकेनंतर,  अगिसिलाओस डेमेट्रीएड्सच्या ड्रग व्यवहारात सहभागी झाल्याचे प्रकरण समोर आले. एनसीबीने ड्रग्स प्रकरणी गेल्या वर्षी अगिसियालोसच्या आधी २२ लोकांना अटक केली होती. या अटक ड्रग्स तस्करांशी या आरोपीचा संबंध आढळून आल्याने त्याला एनसीबीने अटक केली आहे. 

टॅग्स :Arjun Rampalअर्जुन रामपालDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकgoaगोवा