शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी लावण्याच्या वादातून जवानास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 05:36 IST

मुंबई : : टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट घराजवळ दुचाकी लावण्यास विरोध केला, म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर ...

मुंबई : : टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट घराजवळ दुचाकी लावण्यास विरोध केला, म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर आव्हाड (३०) यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. रविवारी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (३१), इरफान अब्दुल अजिज अन्सारी (२८) या दोघांना अटक केली आहे.आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टिळकनगर स्थानकात शुक्रवारी ते कर्तव्यावर होते. तेव्हा येथील तिकीट घराजवळ अब्दुल दुचाकी लावताना दिसून आला. आव्हाड यांनी त्याला विरोध केला.

याच रागात अब्दुलने त्यांचा गळा पकडत शिवीगाळ केली. त्यानंतर, त्याचे आणखीन तीन साथीदार तेथे धडकले. त्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. यात इरफानचाही समावेश होता. आरोपींमधील इरफान हा वकील आहे, तर अब्दुल हा रेल्वेत नोकरीला आहे. रविवारी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.