शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न; रिया चक्रवर्तीच्या वकिलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 21:30 IST

सुशांतच्या व्हिसेरा तपासणी प्रकरणी सीबीआयने स्वतंत्र मेडिकल बोर्डाची स्थापना करण्याची  मागणी केली आहे. 

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अभिनेत्री आणि या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिचे वकील अॅड. सतीश माने-शिंदे यांनी केला आहे. आधीच ठरवून दिलेले  निष्कर्ष लादण्याचा प्रयत्न केला जात असून, सुशांतच्या व्हिसेरा तपासणी प्रकरणी सीबीआयने स्वतंत्र मेडिकल बोर्डाची स्थापना करण्याची  मागणी केली आहे. 

शुक्रवारी सुशांतच्या वडिलाचे वकील विकास सिंग यांनी पत्रकारांना पंचनाम्यातील एक फोटो दाखवित त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे 200 टक्के दिसत आहे', फॉरेन्सिक तपासणी करणाऱ्या एम्स रुग्णालयाच्या पथकातील एका डॉक्टरच्या हवाल्याने  त्यांनी हे वक्तव्य केलं होते. मात्र त्यांच्या दाव्याचा एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. गुप्ता यांनी तातडीने फेटाळून लावला होता. त्यानुषंगाने ऍड. माने -शिंदे यांनी म्हटले आहे की, 'केवळ फोटोंवरून विश्लेषण करून मत मांडण्याची ही पद्धत अत्यंत घातक आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे भांडवल केले जात आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश करणे हे त्याचेच द्योतक आहे, या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हायला हवा. त्यासाठी सीबीआयनं स्वतंत्र मेडिकल बोर्ड स्थापन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत