शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका सामूहिक अत्याचार प्रकरण : प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:03 IST

धानोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविकेवर झालेल्या सामूहिक अत्याचार पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री उशिरा त्या महिलेला गडचिरोली जिल्हा रुग्णालयातून नागपूरच्या मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले.

ठळक मुद्देट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धानोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविकेवर झालेल्या सामूहिक अत्याचार पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री उशिरा त्या महिलेला गडचिरोली जिल्हा रुग्णालयातून नागपूरच्या मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मंगळवारी या महिलेवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली.सात फेब्रुवारी रोजी अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक असलेल्या गावी आपल्या कर्तव्यावर दुचाकीने जात असताना आरोपींनी तिला रस्त्यात अडविले. जीवे मारण्याची धमकी देऊन धानोरा तालुक्यातील रेखाटोला ते फुलबोडी गावादरम्यानच्या जंगलात नेले. दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. तेवढ्यात एक गुराखी महिला तिथे पोहोचली. त्या गुराखी महिलेला बघताच पीडित महिलेला त्याच अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेची तक्रार कारवाफा पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डोक्यावरील जखम खोल असल्याने व पीडितेची प्रकृती गंभीर होत असल्याने पुढील उपचारासाठी मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठविले. येथील डॉक्टरांनुसार पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर आहे. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारGadchiroliगडचिरोली