शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शेतात गेलेल्या महिलेची गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून हत्या

By आशपाक पठाण | Updated: November 14, 2022 23:14 IST

पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, उपाधिक्षक निकेतन कदम यानी घटनास्थाळास भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत.

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : तालुक्यातील हालकी येथे एका महिलेची स्वत:च्याच शेतात गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून  खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळास पोलीस अधिक्षकानी भेट देऊन अज्ञात आरोपीचा तात्काळ तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, रात्री उशीरा पर्यंत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी सांगितले, हालकी येथील अर्चना राम बेवनाळे (४०) या सोमवारी सायंकाळच्या सुमारास स्वत:च्या सोयाबीनची रास करण्याच्या कामी मदत करीत होत्या. रास करण्याचे काम संपल्यानंतर पती रामेश्वर बेवनाळे सोयाबीनचे पोते घरी घेऊन जाण्यासाठी बैलगाडी घेऊन येतो म्हणून गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपीने धारधार तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर, मानेवर समोरून आणि पाठीमागून सपासप वार करून खून करून पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे सपोनि पंकज शिनगारे, पोउपनि मानुल्ला, पोहेकाॅ. मलवाडे, अशोक बिरादार, संदिप तिपराळे , अंबादास पाटील यांनी घटनास्थाळास भेट देऊन पंचनामा केला.

तीन तपास पथके रवाना...पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, उपाधिक्षक निकेतन कदम यानी घटनास्थाळास भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. अज्ञात आरोपीच्या शोधासाठी तीन तपास पथके तयार करून रवाना करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांनी सांगितले.