शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्यातून तडीपार केलेल्या गुंडाला अटक, गुन्हा दाखल

By अजित मांडके | Updated: September 30, 2023 18:00 IST

ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबईसह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या शंकर अशोक ढोकणे (२१, रा.अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) या आरोपीला वागळे इस्टेट परिसरातून अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी दिली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शंकर याच्याविरुद्ध हाणामारीसह  अनेक गुन्हे वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी  कारवायांवर अटकाव करण्यासाठी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी त्याला ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे या तीन जिल्हयातून एक वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश ८ सप्टेंबर २०२३ रोजी दिले होते. परंतू, शंकर याने या मनाई आदेशाचा भंग करुन पोलिस उपायुक्तांच्या परवानगीशिवाय वागळे इस्टेट परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाली.

त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील पोलिस पथकाने २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर क्रमांक दोन भागातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध  महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२  प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे