शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ४.७२ लाखांची घरफोडी केली अन् अ‍ॅक्टीव्हा गाडी विकत घेतली; आरोपीला अटक

By दयानंद पाईकराव | Updated: May 19, 2024 16:14 IST

विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश

दयानंद पाईकराव, नागपूर: पतीचे निधन झाल्यामुळे मुळगावी गेलेल्या महिलेच्या घरी घरफोडी करून ४.७२ लाखांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीला व त्याच्या सोबत असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली आहे. चोरी केलेल्या पैशातून मौजमजा करण्यासह आरोपीने अ‍ॅक्टीव्हा सुद्धा विकत घेतली.

 मोहम्मद फैयाज एजाज अन्सारी (२२, रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ६ मे ते ११ मे दरम्यान संध्या राजु पटेल (३२, रा. वॉर्ड नं. ६, ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) या आपल्या पतीचे निधन झाल्यामुळे नरसिंगपूर मध्यप्रदेश येथे मुळगावी गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. आरोपीने आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख २ लाख ६५ हजार असा एकुण ४ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. संध्या पटेल यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी आरोपी मोहम्मद फैयाजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व चोरीच्या पैशातून विकत घेतलेली अ‍ॅक्टीव्हा क्रमांक एम. एच. ४०, ए. बी-२५०२ असा एकुण ३ लाख १२ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

टॅग्स :Arrestअटक