शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुरेशीने केलेला विसावा गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:11 IST

दोन हत्यांनंतरची २०१० मधील घटना : मुलीच्या विरोधामुळे काढला होता पळ

नवी मुंबई : सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशीवरील विसावा गुन्हा उघड झाला आहे. नेहरूनगर येथील दोन हत्यांनंतर २०१० मध्येच त्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता; परंतु मुलीने आरडाओरडा केल्याने त्याला पळ काढावा लागला आणि त्यामुळे तिच्यावरील अतिप्रसंग टळला होता.

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रेहान कुरेशी (३४) याच्यावरील २० गुन्हे उघड झाले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या १७ गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून २०१० मध्ये त्याने केलेल्या हत्येचे दोन गुन्हे उघड केले आहेत.पाच व आठ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचारानंतर त्याने त्यांची हत्या केली होती. तब्बल आठ वर्षांनी हे दोन्ही गुन्हे उघड झाल्यानंतर कुर्ला परिसरातच त्याने केलेला पॉक्सोचा आणखी एक गुन्हा समोर आला आहे. यामुळे त्याच्यावरील एकूण २० गुन्हे उघड झाले आहेत.

सुदैवाने या गुन्ह्यात मुलीने त्याला प्रतिकार करून आरडाओरडा केल्याने कुरेशी याने तिथून पळ काढला होता. रेहान याने अशा प्रकारे इतरही अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कार