शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

२० हजारांसाठी भाऊ व आईनेच केले चाकूचे वार, मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - २० हजार रुपये दिले नाही म्हणून आईनेच मुलाला पकडून ठेवले व दुसऱ्या मुलाने त्याच्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - २० हजार रुपये दिले नाही म्हणून आईनेच मुलाला पकडून ठेवले व दुसऱ्या मुलाने त्याच्यावर चाकूने वार करत मारहाण केल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

सलमान नियाज अहमद कुरेशी (२९) रा. पहिली शिफ्टींग , घोडबंदर ह्याने २ डिसेम्बर रोजी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी त्याची आई जमीला व भाऊ जावेद उर्फ जावा रा . म्हाडा बिल्डींग, पेणकरपाडा , चेकनाका जवळ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . सलमान कामावरून घरी परतला असता घरा बाहेर आई जमीला व माझा लहान भाऊ जावेद उर्फ जावा हे दोघे थांबले होते . जावेदने त्याला २० रुपये दे असे सांगितले असता आपल्या कडे सध्या पैसे नसून ते आले कि देतो असे तो म्हणाल . तेव्हा माझी आई जमीला हिने जावेद ला पैसे दे अन्यथा चांगले होणार नाही असे सलमानला धमकावले . त्यावर जावेदने सलमानला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने त्याच्या  कमरेच्या मागच्या बाजुने चाकु काढला व सलमानच्या पोटावर, छातीवर वार केले . तर आईने सलमान ह्याला मागून पकडून ठेवले होते व जावेदला ती मार , सोडू नको असे सांगत होती . 

सलमान खाली पडल्या नंतर जावेद व आई तेथुन पळुन गेले. बेशुद्ध झालेल्या सलमानला लोकांनी उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .