शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

रिक्षा चोरी करणाऱ्या दुकलीला अटक; चार गुन्ह्यांची उकल करून रिक्षा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 20:05 IST

चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या

मंगेश कराळे

नालासोपारा -  माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या चार रिक्षा हस्तगत केल्या आहेत. यांचे कोणी साथीदार किंवा चोरी अजून कुठे केल्या आहेत का याचा शोध घेत पोलीस पुढील तपास करत आहे.

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरी व इतर वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेटी देवुन तांत्रिक माहितीच्या आधारे मुंब्रा परिसरात सापळा लावून १५ ऑगस्टला इम्तियाज कादरी (५०) आणि आमिर शेख उर्फ बल्ले (२५) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासा दरम्यान आरोपीकडून १ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या चार चोरीच्या रिक्षा हस्तगत करून चार गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सोमवारी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली आहे.