शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मूनलायटिंग करताना घातला १६ काेटींचा गंडा, १३९ जणांची झाली फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Updated: May 31, 2023 04:24 IST

आयटी क्षेत्रात अलीकडे ‘मूनलायटिंग’ ही संकल्पना चांगलीच चर्चेत आहे.

भाग्यश्री गिलडापुणे : आयटी क्षेत्रात अलीकडे ‘मूनलायटिंग’ ही संकल्पना चांगलीच चर्चेत आहे. नियमित जॉबव्यतिरिक्त फावल्या वेळेत पार्टटाइम जॉब करण्याचे फॅड आयटीतील तरुणांमध्ये अधिक आहे. याच मानसिकतेचा फायदा सायबर चोरटे घेत आहेत. मूनलायटिंगच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून जाळ्यात ओढले जाते. या चक्रात अडकलेले तरुण आधी छोटी रक्कम भरतात, मग ती रक्कम परत मिळेल, या आशेपायी आणखी पैसे भरत जातात. अखेर कळते की फसवणूक झाली आहे. गेल्या चार महिन्यांत १३९ जणांना तब्बल १६ कोटींचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला आहे आणि केवळ एकच गुन्हा उलगडणे शक्य झाले आहे. 

चार महिन्यांत १६ कोटींची फसवणूकमागील चार महिन्यांत सायबर फ्रॉडच्या एकूण १३९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीनुसार एकूण १५ कोटी ७० लाख २७९ रुपयांची नागरिकांची फसवणूक झालेली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी चार महिन्यांत सर्वाधिक सायबर फसवणूक झाल्याचे आकड्यांवरून लक्षात येते.

कधी-कधी आठवड्यातून दोन दिवस सुटी असते. अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ असते. म्हणून फ्रीलान्सिंग किंवा मूनलायटिंग करतात.‘टास्क फ्रॉड’ पीडित महिला.

मी प्रॉडक्ट इंजिनिअर आहे.  पुरेसा वेळ असतो. म्हणून मी टास्क फ्रॉडला बळी पडलो. नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे घेऊन भरले आणि गमावले.‘टास्क फ्रॉड’ पीडित तरुण.

शहरात राहण्याचा खर्च,  लाइफस्टाइलसाठी कामाचा शोध सुरू केला. कमी पगार, पार्टटाइम जॉबच्या नादात बचत गमावून बसलो.‘टास्क फ्रॉड’ पीडित युवक.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम