शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

म्हाडाची रुम मिळवून देण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: May 10, 2024 22:58 IST

आरोपी पसार; याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: म्हाडाचा रुम मिळवून देण्याच्या नावाखाली एका भामटयाने सुरेश टेंभे (५४, रा. नौपाडा, ठाणे) यांची ११ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

टेंभे यांना मुंलूंडमध्ये वास्तव्याला असलेल्या जयेंद्र मोरे याने जुलै २०१९ ते ४ मार्च २०२२ या कालावधीमध्ये ठाण्यातील चंदनवाडी भागात म्हाडाचा रुम मिळवून देतो, असे अमिष दाखविले. त्यानंतर म्हाडामध्ये सहा लाख ५० हजार रुपये भरल्याची पावतीही त्यांना दाखवून बनावट पावती, म्हाडाचा लोगो, नाव आणि स्टॅम्प तसेच सुरेश टेंभे सदनिका क्रमांक १७०४ असलेले बनावट अलॉटमेंट पत्र देऊन त्यांच्याकडून १४ लाख ५० हजारांची रोख आणि धनादेशाने घेतले. त्यापैकी तीन लाख ५० हजारांची रक्कम त्यांना परत केली. परंतू, उर्वरित ११ लाख रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. याच फसवणूकीबाबत टेंभे यांनी ७ मे २०२४ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :mhadaम्हाडाfraudधोकेबाजी