शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पेन स्टेटबरोबर संयुक्त पदवी अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ: दोन्ही विद्यापीठाचे प्राध्यापक करणार चर्चा

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेन स्टेट विद्यापीठ यांचा संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.मात्र,या अभ्यासक्रमात कोणत्या घटकांचा समावेश असावा,अभ्यासक्रम ऑनलाईन की ऑफलाईन पध्दतीने शिकवावा,कोणते प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील,या घटकांवर दोन्ही विद्यापीठांमधील तज्ज्ञ प्राध्यापक चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.पेन स्टेट विद्यापीठाबरोबरचा शैक्षणिक उपक्रम सुरू झाल्यास तो सर्वात मोठा अंतरराष्ट्रीय उपक्रम असेल,असा दावा,असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेन स्टेट विद्यापीठ यांचा संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.मात्र,या अभ्यासक्रमात कोणत्या घटकांचा समावेश असावा,अभ्यासक्रम ऑनलाईन की ऑफलाईन पध्दतीने शिकवावा,कोणते प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील,या घटकांवर दोन्ही विद्यापीठांमधील तज्ज्ञ प्राध्यापक चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.पेन स्टेट विद्यापीठाबरोबरचा शैक्षणिक उपक्रम सुरू झाल्यास तो सर्वात मोठा अंतरराष्ट्रीय उपक्रम असेल,असा दावा,असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नॉर्वे,एमआयटी,गॉटींजन या विद्यापीठांशी झालेल्या शैक्षणिक करारामुळे विद्यापीठाला खूप मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे.देशात कोणत्याही विद्यापीठाला निधी मिळाला नसेल एवढा निधी पेन स्टेट विद्यापीठाकडूनही पुणे विद्यापीठाला मिळू शकेल,असा दावा गाडे यांनी केला आहे.या प्रसंगी माजी कुलगुरू एन.जे.पवार, विद्यापीठाच्या अंतररष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ.विजय खरे उपस्थित होते.
पेन स्टेट विद्यापीठाचे 13 ज्येष्ठ प्राध्यापक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुमारे 45 प्राध्यापक येत्या 2 व 3 सप्टेबर रोजी बालेवाडी येथे याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक या अभ्यासक्रमावर सकारात्मक पणे काम करत आहेत. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांसाठी संयुक्त पदवी अभ्यासक्रम उपलब्ध होणार होईल,असे नमूद करून डॉ.गाडे म्हणाले,दोन विद्यापीठांमधील सयुक्त पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील कायद्यास मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांबरोबर अधिक चांगल्या पध्दतीने संयुक्त पदवी अभ्यासक्रम राबविता येईल.