शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

कल चाचणी परीक्षा

By admin | Updated: February 8, 2016 22:54 IST

कोट.........शिक्षण मंडळांकडून आजच कीट मिळाली आहे. त्यानुसार सायंकाळी उशिरापर्यंत या कीटचे वितरण सुरू होते. उद्यापासून ही परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येईल. - विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग --------------कल चाचणी परीक्षा घेण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे शासनाच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा होईलच. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. - किशोर ...


कोट.........
शिक्षण मंडळांकडून आजच कीट मिळाली आहे. त्यानुसार सायंकाळी उशिरापर्यंत या कीटचे वितरण सुरू होते. उद्यापासून ही परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येईल.
- विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग
--------------
कल चाचणी परीक्षा घेण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे शासनाच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा होईलच. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
- किशोर वायकोळे, विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग

सर्वेक्षणात दिसून आलेला निष्कर्ष
० कल चाचणी परीक्षेचे अद्याप नियोजन झालेले नाही.
० काही शाळांमध्ये दहावीची पूर्व परीक्षा सुरू आहे. तर काही शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. त्यामुळे ही परीक्षा झाल्यानंतर कल चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे.
० दिवसभरात एका संगणकावर ही परीक्षा फक्त सहा वेळेस देता येणार आहे. याबाबत शिक्षकांना विचारले असता, त्यांनी माहिती नाही, असे म्हटले.
० कल चाचणी परीक्षेचे स्वरूप कसे राहील, याबाबत विद्यार्थ्यांना विचारले असता वर्ग शिक्षकांनी काहीही सांगितलेले नाही, असे विद्यार्थी म्हणाले. या परीक्षेत विद्यार्थ्यांना १५२ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार असून त्याची उत्तरे विद्यार्थ्यांना होय किंवा नाही, अशा स्वरूपात द्यावे लागणार आहे.