शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कलचाचणीचा आज ऑनलाईन निकाल

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवडण्यासाठी साहाय्य मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी १ वाजता ६६६.्र५ॅ२.ंू.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवडण्यासाठी साहाय्य मिळण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी १ वाजता ६६६.्र५ॅ२.ंू.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दहावीच्या मार्च २०१६ च्या परीक्षेस प्रथमच बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांचा कल अहवाल छापील स्वरूपात विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेबरोबर वितरित केला जाणार आहे. या कलअहवालात विद्यार्थ्यांचा कल व अभ्यासक्रम अथवा शाखा निवडीविषयी मार्गदर्शन असेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणा-या काही बाबी त्यावर असतील. शालेय शिक्षण विभागाने दि. १० नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील इयत्ता १० वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचे शासनाने ठरविले होते. ही पहिलीच कलचाचणी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली ही कलचाचणी राज्यातून एकूण १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांनी दिली होती.
कलचाचणीचा निकाल ऑनलाईन जाहीर करताना त्यासोबत विद्यार्थ्यांना त्यांचा कल नेमका कोणत्या क्षेत्राकडे आहे, याचेही विश्लेषण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन ही माहिती सोमवारपासून मिळेल. तर याचा अहवाल दहावीच्या गुणपत्रिकेसोबत वितरित केला जाणार असल्याची माहिती राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिली.
दरम्यान, विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी महितीसाठी विद्यार्थी व पालकांना ६६६.ेंँंूं१ीी१े्र३१ं.्रल्ल या संकेतस्थळावरून माहिती घेता येईल. यासोबतच ३ मे २०१६ पासून ८२७५१००००१ या हेल्पलाईन क्रमांकावर विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शन मिळेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
-----