शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक परिषदेचे मंगळवारी धरणे आंदोलन शाळा आणि शिक्षकांचे प्रश्न : रामनाथ मोते यांचा पुढाकार

By admin | Updated: July 12, 2015 21:58 IST

सोलापूर :

सोलापूर :
राज्यातील विनाअनुदानित शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मंगळवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे़ आ़ रामनाथ मोते, आ़ ना़ गो़ गाणार हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत़
विनाअनुदानित शाळांचे मूल्यांकन करुन त्यांना तातडीने अनुदान देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या आमदारांनी शासनाकडे लावून धरली आहे़ आ़ रामनाथ मोते यांनी तर या प्रश्नांसाठी मंत्रालयावरुन उडी मारण्याचा इशारा दिला होता़ शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात आ़ मोते यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली़ त्यांना विनाअनुदान शाळेचे प्रश्न मांडत २३ मागण्यांचे निवेदन सादर केले़ प्रलंबित प्रश्नांचा विचार केला नाही तर १४ जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता़
मंगळवारी सकाळी आझाद मैदानावर शिक्षक परिषद धरणे आंदोलन करणार आहे़ आ़ रामनाथ मोते, आ़ ना़ गो़ गाणार, राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, प्रांत सदस्य बाबासाहेब काळे आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती पुणे विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र पवार यांनी दिली़ (प्रतिनिधी)
या आहेत मागण्या़़़
* मूल्यांकन करुन पात्र शाळा, तुकड्यांना अनुदान द्या़
* संचमान्यता तातडीने द्या, अतिरिक्त शिक्षक सामावून घ्या़
* २००५ नंतरच्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करा़
* शालेय क र्मचार्‍यांचे वेतन १ तारखेला नियमित करा़
* वरिष्ठ, निवड श्रेणीच्या जाचक अटी रद्द करा़
* शिक्षक भरतीवरील बंदी उठवा़
* अनुकंपा तत्वावर वारसांना सेवेची संधी द्या़
* शिक्षक, शिक्षकेतरांच्या पाल्यांना सर्वच स्तरावर मोफत शिक्षण द्या़