शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ातील १३ हजार मुले करताहेत शाळाबा‘ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

By admin | Updated: January 24, 2016 22:19 IST

जळगाव : जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार शाळाबा‘ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हभरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) १३ हजार ८०० स्वयंसेवक जिल्हाभरात शाळाबा‘ मुलांचे सर्वेक्षण करत आहे.

जळगाव : जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार शाळाबा‘ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हभरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) १३ हजार ८०० स्वयंसेवक जिल्हाभरात शाळाबा‘ मुलांचे सर्वेक्षण करत आहे.
गेल्यावर्षी शाळाबा‘ विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांवर ताण येत होता. त्यापार्श्वभूमीवर यंदा हेच सर्वेक्षण सेवाभावी संस्था किंवा शालेयस्तरावर पर्यायी मार्ग शोधून करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार या सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणार्‍या स्वयंसेवकाची निवड करण्यात आली आहे. याबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या एन.एस.एस. युनिटच्या प्रमुखांना कळविण्यात आले आहे.
स्वयंसेवक ज्या ठिकाणी राहत असतील, त्याच परिसरात किंवा गावात त्यांनी सर्वेक्षण करावा. ते पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार करून तो प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करावा. वयोवर्ष पाच किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेला मुलगा किंवा मुलगी शाळेत जात नसल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे त्याच दिवशी प्रवेश अर्ज भरून नोंदणी करून घ्यावी, असे आदेश एन.एस.एसच्या. विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
३१ जानेवारीपर्यंत चालणार सर्वेक्षण
जिल्‘ात शाळाबा‘ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. १ फेब्रुवारीला जिल्‘ात शाळाबा‘ विद्यार्थी किती? याची आकडेवारी प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त होणार आहे.